राज्यस्तरीय समन्वय समिती आणि एचआयव्ही/टीबीसाठी तांत्रिक कार्यरत गट

A.समन्वय समिती

  1. सचिव (आरेग्य)चेअरमन
  2. आरोग्य सेवा संचालकउप-चेअरमन
  3. डीन, गोवा वैद्यकीय महाविद्यालयसदस्य
  4. राज्य टीबी अधिकारीसदस्य
  5. उप-संचालक (संनिरीक्षण)सदस्य
  6. उप-संचालक (एसटीडी)सदस्य
  7. वैद्यकीय अधीक्षक, टी. बी. हॉस्पिटल, मडगांवसदस्य
  8. आरोग्य अधिकारी, टीबी नियंत्रण कार्यक्रम, पणजीसदस्य
  9. डब्ल्यूएचओ संमंत्रक आरएनटीसीपीसदस्य
  10. सहाय्यक संचालक (टीआय)सदस्य
  11. आरएनटीसीपी सोबत कार्यरत असलेले एनजीओचा एक प्रतिनिधी
  12. प्रकल्प अधिकारी, गोवा एसएसीएससदस्य सचिव

B. तांत्रिक कार्यरत गट

  1. प्रकल्प अधिकारी, गोवा राज्य एडस् नियंत्रण सोसायटी
  2. राज्य टीबी अधिकारी
  3. वैद्यकीय अधीक्षक, टी. बी. हॉस्पिटल, मडगांव
  4. आरोग्य अधिकारी, टीबी नियंत्रण कार्यक्रम, पणजी
  5. डब्ल्यूएचओ संमंत्रक आरएनटीसीपी
  6. विभागप्रमुख, टीबी व छातीचे रेग, गोवा वैद्यकीय महाविद्यालय
  7. विभागप्रमुख, मायक्रोबायोलॉजी, गोवा वैद्यकीय महाविद्यालय
  8. विभागप्रमुख, औषध, गोवा वैद्यकीय महाविद्यालय