- प्रधान सचिव (आरोग्य) - चेअरमन
- आरोग्य सेवा संचालक - उप-चेअरमन
- डीन, गोवा वैद्यकिय महाविद्यालय - सदस्य
- अन्न आणि औषध प्रशासनाचे संचालक - सदस्य
- संयुक्त सचिव (अर्थ) गोवा सरकार - सदस्य
- प्राध्यापक व प्रमुख, पॅथॉलॉजी विभाग, जीएमसी - सदस्य
- अध्यक्ष, भारतीय वैद्यकिय असोसिएशन, गोवा - सदस्य
- सचिव, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, गोवा - सदस्य
- उप-संचालक (बीएस व क्यूए), गोवा एसएसीएस - सदस्य
- प्रकल्प संचालक, गोवा एसएसीएस - सदस्य
अतिरिक्त सदस्य
- उप-संचालक नि वैद्यकीय अधीक्षक, हॉस्पिसियो इस्पितळ, मडगांव
- उप-संचालक नि वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा इस्पितळ, म्हापसा
- संमंत्रक (व्हीबीडी)
- सेना प्रतिनिधी
- नाविक दलाचा प्रतिनिधी
- खाजगी नर्सिंग होमचा प्रतिनिधी
- खाजगी रक्तपेढीचा प्रतिनिधी
- एनएसएस समन्वयक-गोवा विद्यापीठ
- एनसीसी समन्वयक
- एनजीओचे प्रतिनिधी
a) लायन्स क्लब
b) रोटरी क्लब - नेहरू युवा संघटना, गोवा
a) उत्तर गोवा
b) दक्षिण गोवा
विशेष निमंत्रित
- प्रभारी, रक्तपेढी, जीएमसी, बांबोळी
- प्रभारी, रक्तपेढी, हॉस्पिसियो इस्पितळ, मडगांव
- प्रभारी, रक्तपेढी जिल्हा इस्पितळ, म्हापसा
